तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील बबीता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ताला प्रेक्षकांची चांगलीच पंसती मिळाली मुनमुन सोशल मीडियावर सक्रिय असते... सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत ती चाहत्यांच ती नेहमी लक्ष वेधू घेते....नुकतच मुनमुनने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून हे फोटो तुफान व्हायरल होतं आहेत.... या फोटोंमुळे बबीता चर्चेतही आलीय...या फोटोत ती मडबाथचा आनंद लुटताना दिसत मुनमुन दत्ताच्या या फोटोंना तुफान लाईक्स देखील मिळाले आहेत....<br />#Babita #MunmunDutta #TaarakMehtaKaOoltahChashmah #lokmatfilmy #marathientertainmentnews <br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />सबस्क्राईब करायला क्लिक करा - <br />https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber